प्रेस नोट
*भारती विद्यापीठ 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' च्या माजी विद्यार्थी मेळाव्यास प्रतिसाद*
पुणे:
भारती अभिमत विद्यापीठच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट '(आयएमईडी') मध्ये शनिवार,११ जानेवारी रोजी झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. औद्योगिक क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी असलेले आयएमईडी'चे ६५ माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले. डॉ. सचिन वेर्णेकर,डॉ उज्वल भट्टाचार्य,वैभव देशमुख यांच्या हस्ते यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा मेळावा 'आयएमईडी' पौड रस्ता कॅम्पस येथे झाला.
................................................