*ज्ञानेश्वर इंगळे यांची अध्यक्षपदी निवड*
लोकसत्ता युवा संघटना, महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा अध्यक्ष श्री.शेख इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन जाफ्राबाद कार्यकारिणीची निवड करण्यात आली...
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून वडाळा गावाचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते श्री.ज्ञानेश्वर जालमसिंग इंगळे यांची जाफ्राबाद तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली....
एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले...
याप्रसंगी सैय्यद तौसिफ अली सर, औरंगाबाद समाचार चे पत्रकार सादिक शेख,खलील शेख,अनिस शेख,सादिक बागवान या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती....
याप्रसंगी मराठवाडा अध्यक्ष श्री.इस्माईल शेख यांनी संघटनेची ध्येयधोरणे तसेच पार पाडावयाची कर्तव्ये याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले...
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिल्लोड कार्यकारिणीच्या श्री.फेरोज पठाण,अब्दुल रहमान यांनी परिश्रम घेतले...
ज्ञानेश्वर इंगळे यांची अध्यक्षपदी निवड*