अखिल भारतीय कॉंग्रेस(आय)पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अनुसूचीत जाती विभागाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भुजंगराव लव्हे याची निवड करण्यात आली

भुजंगराव लव्हे यांची डॉ.नितिन राऊत यांच्या अध्यक्षते खाली  अखिल भारतीय कॉंग्रेस(आय)पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अनुसूचीत जाती विभागाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कॉंग्रेस भवन येथे पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष  रमेशदादा बागवे यांनी नियुक्तिपत्र दिले.अध्यक्ष विजय आंबुरे,कार्याध्यक्ष गौतम अरगडे,बाबा नायडू व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.   


छायाचित्र :भुजंगराव लव्हे