पै.महारुद्र काळेल याने जिंकली “हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2020”.

भव्य अशी मातीतील हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२० ही महारुद्र काळेल(इंदापूर) याने जिंकली व चांदीची गदा पटकवली,द्वितीय क्रमांक पै.नानाजी झुंजुरके(मुळशी),तृतीय क्रमांक पै.पृथ्वीराज मोहोळ(मुळशी)यांनी मिळविला.डोणजे येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत सुमारे ४०० पहिलवानांनी सहभाग नोंदविला होता.आयोजक पै.भरत चौधरी व नवनाथ पारगे(मा.जि.प सदस्य) यांनी केले होते.या कार्यक्रम प्रसंगी पै.भरत चौधरी,नवनाथ पारगे(मा.जि.प सदस्य),प्रमुख पाहुणे गुरुवर्य संजीवजी नाईक,संसदरत्न सुप्रियाताई सुळे(खासदार),भीमराव तपकिर(आमदार),हेमंत रासने(स्थायी समिति अध्यक्ष पुणे),रमेश कोंडे(शिवसेना हवेली तालुका अध्यक्ष),राजाभाऊ लायगुडे(नगरसेवक),पै.मंगलदास बांदल(मा.जि.प सदस्य),अर्जुन पुरस्कार विजेते वस्ताद काका पवार,डबल हिंद केसरी जोगिंदर,हिंद केसरी योगेश दोडके,हिंद केसरी अमोल बाराटे,भारत केसरी विजय गावडे,महाराष्ट्र केसरी विकी बनकर,हभप राजेंद्र एप्रेमहाराज,हभप.संतोष पायगुडेमहाराज,विजय सातपुते(आदर्श सरपंच भूगाव),रामदास दांगट(मा.सरपंच शिवणे)आदी मान्यवर उपस्थित होते.     


छायाचित्र :पै.महारुद्र काळेल यांना चांदीची गदा प्रदान करतांना मान्यवर


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image