छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करत असाल तर मना पासून वाचा
H
मेसेज थोडा मोठा आहे.
पण खात्री आहे किं एकदा वाचायला सूरुवात केलीत तर तूम्ही थांबणार नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~
३०० किलोमीटर
लांबीची भिंत
बांधायला १५० वर्षे लागली. मात्र
शिवाजी महाराजांनी अवघ्या ५०
वर्षांच्या कालावधीत जे किल्ले
बांधले
त्यांची एकंदरीत लांबी ४०००
किलोमीटर भरेल
चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक
आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे ... ?
ब्रिटिश लोक ॐ या शब्दा वर संशोधन
करातायेत की ॐ बोलल्याने शरीरात
उर्जा का निर्माण होते...
पण मला असा वाटतं
अहो खर संशोधन तर
"छत्रपती शिवाजी महाराज"
या नावावर करायला हवे
......कारण हे नाव घेताच अंगावर
काटा उभा राहतो...
हृदयाचे ठोके वाढतात...
शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण
होते...छाती अभिमानाने फूलते
असे का?
....जय शिवराय.......
जगदंब जगदंब जगदंब
१२ महिने...
११ खेळाङू...
१० बोटे...
९ ग्रह...
८दिशा...
७ आश्चर्य...
६ संवेदना...
५ महासागर...
४ वेद...
३ रूतु...
२ डोळे ...
आणि....
फक्त 1 शिवबा....
"एकच राजे शिवराय माझे"""
""
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा
बांध के पगडी जब शिवाजी महाराज तय्यार
होते,
उठाकर तलवार जब घोडे पर सवार होते,
झुकते सब अल्ला के बंदे और कहते काश हम
भी मराठा होते.!
१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहणारे
संत ज्ञानेश्वर शिकवीले
पण
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये
४ ग्रंथ लिहणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले आम्हाला
विदेशात शिक्षण घेऊन ईतिहासात
ढवळा ढवळ
कराणारे शिकवीले
पण
१६ भाषेवर प्रभुत्व असनारे
संभाजी राजे
नाही शिकवले
आम्हाला
नेपोलीयन बोनापार्ट शिकवला
पण
बारा आघाड्यावर दिवसाची २० तास घोडदौड करुन
१ नव्हे
२ नव्हे
३ नव्हे
तब्बल १२ आघाड्यावर शत्रुशी छातीझुंज घेणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला
शिवरायांच्या स्वराज्यावर जगलेले पेशवे शिकवले
पण
आपल्या शक्तीच्या
अन
युक्तीच्या बळावर
तब्बल ९ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य
बादशाहला एकही विजय मिळवु न देणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला
१४ वर्षाचा वनवास भोगनारे
राम लक्षमन शिकवीले
पण
शत्रुच्या छावनीत ४० दिवस बेफाम आत्याचार सहन
करणारे
अन
मृत्युला आपल्या चरणावर झुकवणारे
संभाजी राजे
नाही शिकवले
छत्रपती संभाजी राजेंना
मानाचा त्रिवार मुजरा...
खरच हिंदुची औलाद असाल तर पुढे पाठवाल।।
आज शौर्यदिन…
आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७
मराठे लढले , आदिल शहाच्या १५००
माणसांबरोबर…
त्या सात योद्धांची नावे.….
१) विसाजी बल्लाळ
२) दीपोजी राउतराव
३) विट्ठल पिलाजी अत्रे
४) कृष्णाजी भास्कर
५) सिद्धि हिलाल
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव
गुजर
वेडात मराठे वीर दौडले सात.....
ह्या वीरांना मानाचा मुजरा ....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩हा msg जरी परत परत
येत असेल तर नाव नका ठेऊ प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे
शाहिस्तेखानला रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".
मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! - जय शिवराय !!!
💥अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.
😔पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.
गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर करा ..
👉शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
👉शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
👉शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……
आणि
👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।
जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।❓
👉शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
👉शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली
👉🔴… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .👏
शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….
"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""
👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंटx करण्यापेकश्या शेयर
केले तर खुप होईल...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩