विपश्यना विहार - डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि ग्रंथालऱ्यांचे उद्घाटन

विपश्यना विहार -


डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि ग्रंथालऱ्यांचे उद्घाटन तसेच


केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री व रिपाइंचे


राष्ट्रीय अध्यक्ष खासदार


मा.रामदासजी आठवले


यांच्या वाढदिवसांचे औवचित साधून,


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर


हाँँकी मैदानाच्या नामफलकांचे


आणि


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर


व्यायाम शाळेच्या नुतन


इमारतीचे भुमीपुजन


पुणे शहराचे खासदार


मा.गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.


२५ डिसेंबर २०१९ ला ,


सकाळी ठिक ११.००  वाजता,


स्थळ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,


ग्रेट ,राँयल क्रस्टेल बिल्डिंग जवळ


संपन्न होणार आहे.


स्थानिक नगरसेविका


सुनीता वाडेकर यांच्या


विकासनिधीतुन काम होणार आहे.


याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहळ,


स्थायी समितीचे अध्यक्ष मा.हेंमत रासणे,


सभागृह नेते धीरज घाटे,


आमदार सिध्दार्थ शिरोळे,


सिव्ही.इंजिनिअर मा. प्रशांत वाघमारे ,


सह आयुक्त भवन विभागाचे लंकेसाहेब ,


प्रभाग क्रमांक ८ चे


नगरसेवक मा.प्रकाश ढोंरे,


नगरसेवक मा.विजय शेवाळे


आणि


नगसेविका अर्चना मुसळे,


रिपाइंचे प.महाराष्ट्र युवक अध्यक्ष 


मा.परशुराम वाडेकर  


आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image