अहोरात्र आपल्यासाठी काम करणारा पोलिस बांधवाना अभेद्य पब्लिक चॅरिटेबल फाऊंडेशन कडुन छोटीशी मदत म्हणुन बालगंर्धव पोलीस चौकी येथे computer देण्यात आला.
उपस्थित
दत्ताभाऊ खाडे मा. नगरसेवक
निलीमाताई खाडे नगरसेविका
पो.नि. लगड साहेब
उप पो नि काटे साहेब
अपूर्व खाडे -संस्थापक अध्यक्ष
सुरज बाळासो चौधर
सुनिल भादेकर
बाळा भोगाडे
अहोरात्र आपल्यासाठी काम करणारा पोलिस बांधवाना अभेद्य पब्लिक चॅरिटेबल फाऊंडेशन कडुन छोटीशी मदत म्हणुन बालगंर्धव पोलीस चौकी येथे computer देण्यात आला.
• santosh sangvekar