राजर्षि शाहू विद्यामंदिरचा दि. १ जानेवारी रोजी स्नेहमेळावा व पुलोत्सव  

राजर्षि शाहू विद्यामंदिरचा दि जानेवारी रोजी स्नेहमेळावा  पुलोत्सव


 


पुण्यातील आंबेगाव पठार येथील महात्मा फुले विद्याप्रतिष्ठान संचलित राजर्षि शाहू विद्यामंदिर  एसएसपवार ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे बुधवार दि जानेवारी २०२० रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ साहित्यिक पु.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष 'पुलोत्सवकार्यक्रमही सादर होणार आहेदि जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सातारा मार्गावरील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे संपन्न होणार्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार भूषवणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणारा अपंग जलतरण पटू सुयश जाधव हे प्रमुख पाहुणे असणार आहेततसेच, महात्मा फुले विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राव्हीएसअंकलकोटे पाटील हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मुख्याध्यापक सुर्यवंशी यांनी दिली.