नाना गरुड यांचे अल्पशा* *आजाराने दुःख निधन

पुणे शहर काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्ते, शिवराम दादा तरुण मंडलाचे मा.अध्यक्ष नाना गरुड यांचे अल्पशा* *आजाराने दुःख निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवॊ.*


*अंत्ययात्रा: सकाळी १०:३० वा राह्त्या घरापासून निघेल (हिंदू क्रांती मंडळ दूध भट्टी  गणेश पेठ)*


*शोकाकुल: संयुक्त रविवार गणेश पेठ शिवजयंती उत्सव पुणे


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐