सारनाथ - बोधगया धम्म अज्झयन चारिका* ( बुद्ध पौर्णिमेनिमित्त ) 

*सारनाथ - बोधगया धम्म अज्झयन चारिका*


( बुद्ध पौर्णिमेनिमित्त ) 


 


*आयोजक :- पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई*


कालावधी


*2 मे 2020 ते 8 मे 2020* 


*प्रोग्राम* (सविस्तर माहिती )


*2 मे 2020 -* 12.10 AM CSMT महानगरी एक्स.  मुंबई ते सारनाथ रेल्वे प्रवास सुरु. 


*3 मे 2020 -* सकाळी 6.00 वा वाराणसी रेल्वे स्टेशन.
हॉटेलवर पोहचून तयारी करून संपुर्ण दिवस सारनाथ फिरणार. 
धम्मेक स्तूप, चौखंडी स्तूप, बुद्धांची भव्य मूर्ती व गार्डन, महाबोधी सोसायटी व इतर विहारे. रात्री हॉटेल वर थांबा. 


*4 मे 2020 -* सकाळी 8.00 वा. बोधगया साठी बस ने प्रवास सुरु. 
सायंकाळी बोधगया येथे हॉटेलवर पोहचून थांबा. 


*5 मे 2020 -* सकाळी 7.00 वा. प्राचीन राजगृह ( विश्वशांती स्तूप रोप वे, गृधकुट पर्वत, ), वेळूवन, सप्तपर्णी गुहा. नालंदा प्राचीन विद्यापीठ. 


*6 मे 2020 -* डुंगेश्वरी ( प्राकबोधी ), सुजाता खीर स्थळ, सुजाता महल व इतर देशांची विहारे. 


*7 मे 2020 -* बोधगया महाविहार व परिसर संपुर्ण दिवस. 


*8 मे 2020 -* सकाळी 4 वा. परतीचा प्रवास हावडा मेल ने गया रेल्वे स्टेशन वरून सुरू. 


*9 मे सकाळी* 10.00 वा मुंबईत पोहचणार. 


एकूण खर्च - 6000/- ( जेवण, चहा, स्थळे पाहण्याची तिकिटे अंतर्भूत )
ऍडव्हान्स - 2000/- 
प्रवास रेल्वे स्लीपर क्लास ने. 
बुकिंग सुरू. 


संपर्क :- 


अरविंद भंडारे - 9967692014
शांतारामजी इंगळे - 9960796827