आदरणीय लोकनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या उपमहापौर मा. सौ. सरस्वतीताई शेंडगे यांनी आज सकाळी सारसबागेत सायकलवर फेरी मारुन बागेत चालायला येणार्ऱ्या लोकांना , पर्यावरण रक्षणाचा संदेश , व *सायकल चालवा आरोग्य वाढवा* अशा प्रकारचा संदेश उपस्थित सर्व सारसबाग प्रेमींना दिला. या प्रसंगी *सारसबाग व्यायाम गृप* चे मा, संजय नाईक सर आणी मा. अँड. बिपीनराव पाटोळे उपस्थीत होते.
आदरणीय लोकनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त