RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...*

*RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...*


*📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚* 


📝 *Nursery,Junior Kg, 1st std Admission under* *RTE Act*.


✅ *ठळक मुद्दे*


◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत


◼ कुठलेही शुल्क नाही !


◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.


◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.


◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.


◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी


*R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत )* *तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣


*R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)*


*येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*:-


🏡 *रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे*


◆ *आधार कार्ड*
◆ *पासपोर्ट*
◆ *निवडणुक ओळखपत्र* 
◆ *वीज बील*
◆ *घरपट्टी*,  *Tax पावती*
◆  *पाणीपट्टी* 
◆ *वाहन चालवण्याचा परवाना*


◼ *पाल्याचा जन्माचा दाखला*


◼ *पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो*


◼ *पालकाचा जातीचा दाखला* *(फक्त SC/ST)*


◼ *एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)*


*ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.*


*https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex*


या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील.