महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला जवाबदार कोण?

एक गोष्ट समजाना कि,सतेत असताना,मी येणार,आम्ही नाही आणि सर्व सध्याच्या परिस्थितीला हा मी जवाबदार असताना मात्र भक्त सर्व खापर शिवसेनेवर कसे काय फोडीत आहे. ___ वास्तविक पुढील 25 वर्षे विरोधकांना सतेत तर सोडा.विरोधात ही वास्तविक जागा उरली नसताना,ही जागेची व्यवस्था कुणी आणि कुठल्या कारणाने झाली. हे समजून घेणे आणि महत्त्वाचे आणि वास्तव असताना आज भक्त शिवसेना प्रणीत आघाडी ला दोषारोप करण्याचा हक्क आणि अधिकार आहे का ??? हा मुळ आणि वास्तविक प्रश्न निर्माण असताना,भक्त शिवसेना आणि महाआघाडीला दोषारोप कसे देऊ शकतात ? आणि तसा हक्क आणि अधिकार आहे का ? हा मुळ प्रश्न आहे. राज्यातील भाजपचे झाले कसे सर्व चांगले काम केले आदरणीय प्रधानमंत्री भाई नरेंद्र मोदी आणि देशाचे पोलादी गृहमंत्री मा .अमितजी शहानी या चांगल्या गोष्टी चा प्रचार आणि प्रसार पाहिला सर्व महाराष्ट्रातील मतदार राजाने आणि राज्य सरकार कडे मागील ५ वर्षांत केलेले चांगले कोणते काम म्हणूनच केंद्रातील मुद्दे होते महाराष्ट्रातील प्रचार आणि प्रसारात याचा अर्थ थोडक्यात म्हणजे महाराष्ट्रातील राज्य सरकार कडे सांगण्यासारखे काय होते . जरा समजेल का ? केंद्रातील आदरणीय प्रधानमंत्री भाई नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री भाई अमितजी शहा या भाजपच्या केंद्रीय भारत सरकारने आजवरच्या भारतीय राजकारणातील इतिहासात सुर्वणअक्षराने नोंदवावे, असे अनेक धाडसी निर्णय घेऊन देशाची शान - आन - बाण आणि मान देशात नव्हे तर जगात उंचावली , सर्व देशवासियांचीही हे त्रिवार सत्य आहे आणि ते कुणीही खरा देशभक नाकारू शकत नाही. 


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image