पुणे प्रवाह न्युज पोर्टल........निवेदन देताना पुणे जिल्हा सचिव प्रभाकर खरात, युवा नेते सुधीर कांबळे यांनी निवेदन दिले

भिमाकोरेगाव येथे 1 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्रातून बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात अभिवादन करण्यासाठी येतात या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी व जेवणासाठी मंडपाची परवानगी मिळण्याबाबत लोणीकंद पोलिस ठाणे ग्रामीण पुणे येथील पोलिस अधिकार्यांना निवेदन देताना पुणे जिल्हा सचिव प्रभाकर खरात, युवा नेते सुधीर कांबळे यांनी निवेदन दिले