हा आपला अस्सल मराठी सांताक्लॉज. हा असा मध्यरात्री कधी येत नाही, तर सकाळी सूर्य उगवल्यावर येतो. 

🌹🌹🌹🌹🌹


हा आपला अस्सल मराठी सांताक्लॉज. हा असा मध्यरात्री कधी येत नाही, तर सकाळी सूर्य उगवल्यावर येतो.


हा सांता म्हणजे अंधश्रद्धा नाही तर सत्य आहे. 


येतो त्याची ती त्या ठराविक तालातली गाणी म्हणतो, आशिर्वाद देतो आणि जातो. 


हा सांता दुर्लक्षित राहिलाय पण अजूनही अस्तित्व टिकून आहे. अजुनही घराबाहेर, अवतीभवती हा सांता अजूनही अधूनमधून सकाळी दिसतो...


सांताक्लॉजला कोणी पाहिलंय ? 
तर कोणीच नाही, मग जर तोच नाहीये तर त्याची गिफ्ट्स तरी कुठून असणार ! 
पण हा आमचा मराठी किंवा देशी सांता डोळ्यांना दिसतो आणि आशिर्वादही देतो..


🙏 वासुदेव आला हो वासुदेव आला
  सकाळच्या पारी हरीनाम बोला 🙏


🌹🌹🌹🌹🌹👇