पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३४ व्या, वर्धापन दिनानिमित्त

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या


१३४ व्या, वर्धापन दिनानिमित्त,


पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने,


स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


शनिवार ,दि - २८ डिसेंबर २०१९,


सांयकाळी ६ ते  ९ ,


ठिकाण काँग्रेस भवन ,शिवाजी नगर,पुणे.


अशी माहिती कार्यक्रमांचे निमंत्रक


मा.रमेश बागवे


अध्यक्ष


पुणे शहर - जिल्हा काँग्रेस कमिटी


यांनी सर्वाना या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून ,


कार्यक्रमांची शोभा वाढविण्याची


विंनती ,


केली आहे.