वानवडी मध्ये CCA व NRC  समर्थनांत  जनजागृती राँली आयोजन संपन्न

CCA व NRC  समर्थनांत  जनजागृती वानवडींंत


वानवडी भागातील  नागरिकांनी  मोठ्या प्रमाणात या  जनजागृती मोर्चात सहभागी होऊन,स्वंयपुर्तीने CCA आणि NRC समर्थानाच्या निर्णयांचे जल्लोषात स्वागत करत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे आभार मानले.या निर्णयांच्या समर्थनांत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन, निर्णयाला जाहीर पाठिंबा दर्शविला.


या मोर्चात अनेक सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी ,संघटना,जेष्ठ नागरिक ,आमदार आणि नगरसेवक ही सामील झाले होते.