पुणे शहरात २५ डिसेंबर रोजी CAA कायद्याच्या समर्थनार्थ सिंहगड

पुणे शहरात २५ डिसेंबर रोजी CAA कायद्याच्या समर्थनार्थ सिंहगड रोड भागांमध्ये संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते - प्रचंड जनसमुदायाच्या जयघोषात कार्यक्रम उत्तम पार पडला. 


जनतेचा उत्स्फूर्त  प्रतिसाद आणि "भारत माता की जय" "वंदे मातरम" "We Support CAA"  ह्या घोषणांमध्ये संपूर्ण सिंहगड रोड दुमदुमून निघाला 


कालच्या मानवी साखळी व समर्थनासाठी समस्त सिंहगड रोडवासीयांचे मनःपूर्वक आभार आणि CAA हा ऐतिहासिक कायदा पारिद झाल्याबद्दल समस्त भारतीयांचे अभिनंदन ! 


*PuneSupportsCAA WeSupportCAA.                                   कळावे , आपले विनम्र ,                                   नगरसेवक श्रीकांत शशिकांत जगताप                                        सौ श्रावणी श्रीकांत जगताप.                                           ( अध्यक्ष : शशितारा महिला मंच )*


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image