श्री शंभुराज्यभिषेक सोहळा वर्ष 7 वे 16 जानेवारी 2020सकाळी 9वा. स्थळ : शौर्यपीठ तुळापुर ता. हवेली - #आयोजक # श्री शंभुराज्यभिषेक सोहळा समिती तुळापुर

*जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे*
अशा बेंबीच्या देठापासुन आपण कींचाळुन घोषणा देतो
पण
आपले दूसरे छत्रपती व शिवपुत्र संभाजी राजेंचा राज्याभिषेक सोहळा कधी आसतो हे मात्र आजतायगत माहीत नाही.....
हीच आपली खुप मोठी शोकांतीका आहे............
नसेल माहित तर आता १६ जानेवारी ही तारीख डोक्यात  ठेवा व काळजात बिंबवुन ठेवा.


ज्या मातीत आपल्या स्वाभिमान असलेल्या शंभुराजेंचा अंत झाला, ज्या मातीत शंभुराजेंच अखेरच रक्त सांडल, त्याच मातीत शंभुराजेंच्या शोर्यचा इतिहास सांगण्या साठी चला तर मग साजरा करूया ह्या शिवपुत्राचा राज्याभिषेक सोहळा तुळापुर च्या मातीत.
-------------------------------
!!# श्री शंभुराज्यभिषेक सोहळा !!
-------------------------------------------
पाच पिढ्याच्या अमर्यादा सत्तेचा वारसा लाभेलला मुरब्बी तानाशहा आलमगीर आणि पित्याने उभारलेले स्वराज राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा 22 वर्षीय मराठ्यांचा नवखा छत्रपती जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतात तेव्हा सुरू होतो सगळ्या जगाला अचंबित करणारा रक्तरंजित सत्तासंगर्ष
--------------------------------------------
श्री शंभुराज्यभिषेक सोहळा
वर्ष 7 वे
16 जानेवारी 2020सकाळी 9वा.
स्थळ : शौर्यपीठ तुळापुर ता. हवेली
-
#आयोजक
# श्री शंभुराज्यभिषेक सोहळा समिती तुळापुर


*आमंत्रनाची गरज खर्‍या कडवट शिवशंभु भक्तांना नसते यावेच लागेन*