श्री शंभुराज्यभिषेक सोहळा वर्ष 7 वे 16 जानेवारी 2020सकाळी 9वा. स्थळ : शौर्यपीठ तुळापुर ता. हवेली

*जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे*
अशा बेंबीच्या देठापासुन आपण कींचाळुन घोषणा देतो 
पण 
आपले दूसरे छत्रपती व शिवपुत्र संभाजी राजेंचा राज्याभिषेक सोहळा कधी आसतो हे मात्र आजतायगत माहीत नाही.....
हीच आपली खुप मोठी शोकांतीका आहे............
नसेल माहित तर आता १६ जानेवारी ही तारीख डोक्यात  ठेवा व काळजात बिंबवुन ठेवा.


ज्या मातीत आपल्या स्वाभिमान असलेल्या शंभुराजेंचा अंत झाला, ज्या मातीत शंभुराजेंच अखेरच रक्त सांडल, त्याच मातीत शंभुराजेंच्या शोर्यचा इतिहास सांगण्या साठी चला तर मग साजरा करूया ह्या शिवपुत्राचा राज्याभिषेक सोहळा तुळापुर च्या मातीत.
-------------------------------
!!# श्री शंभुराज्यभिषेक सोहळा !!
-------------------------------------------
पाच पिढ्याच्या अमर्यादा सत्तेचा वारसा लाभेलला मुरब्बी तानाशहा आलमगीर आणि पित्याने उभारलेले स्वराज राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा 22 वर्षीय मराठ्यांचा नवखा छत्रपती जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतात तेव्हा सुरू होतो सगळ्या जगाला अचंबित करणारा रक्तरंजित सत्तासंगर्ष 
--------------------------------------------
श्री शंभुराज्यभिषेक सोहळा 
वर्ष 7 वे 
16 जानेवारी 2020सकाळी 9वा. 
स्थळ : शौर्यपीठ तुळापुर ता. हवेली 
----------------------------------------------
#आयोजक 
# श्री शंभुराज्यभिषेक सोहळा समिती तुळापुर 


*आमंत्रनाची गरज खर्‍या कडवट शिवशंभु भक्तांना नसते यावेच लागेन*


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या