केंद्रीयमंत्री मा रामदासजी आठवले साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन नोंदणी झालेल्या आर पी आई पक्षाला 61000 रुपयांची देणगी देण्यात आली

पुणे येथे झालेल्या आर पी आई (आठवले) राज्यस्तरीय बैठकी प्रसंगी आरपीआय अल्पसंख्याक आघाडी चे प्रदेश अध्यक्ष मा अय्युब शेख आणि आर पी आई ब्राह्मण आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा ऍड मंदारभाऊ जोशी यांचे वतीने  केंद्रीयमंत्री मा रामदासजी आठवले साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन नोंदणी झालेल्या आर पी आई पक्षाला 61000 रुपयांची देणगी देण्यात आली या प्रसंगी स्वतः रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय कोषाध्यक्ष मा M D शेवाळे सर ,प्रदेश सरचिटणीस मा राजाभाऊ सरवदे,प्रदेश अध्यक्ष भुपेशजी थुलकर,प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम,प म उपाध्यक्ष असित गांगुर्डे ,मा बाबुराव घाडगे यांच्यासह  महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते...