स्मार्टसिटी'वर 'ऑरा २०१९' प्रदर्शन*

*'स्मार्टसिटी'वर 'ऑरा २०१९' प्रदर्शन*


*पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लायड टेक्नॉलॉजी (पीआयएटी)* महाविद्यालयाच्या वतीने स्मार्टसिटी संकल्पनेवर *'ऑरा २०१९'* आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन *दि. २८ ते ३० डिसेंबर २०१९ या कालावधीत होत आहे. त्याचे *उद्घाटन शनिवारी (दि. २८) सकाळी ११.०० वाजता 'पीआयएटी', निखिल प्राईड बिल्डिंग, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, अभिनव कला महाविद्यालयाशेजारी, पुणे* येथे होणार आहे.
प्रमुख उपस्थिती : *महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळचे संचालक सुधीर बाजड, उपसंचालक विजय कोल्हे, शिल्पकार अभिजित धोंडफळे, रचनाकार पराग नारखेडे, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया*- प्रदर्शन *सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत विनामूल्य* पाहता येणार आहे.