भिमा कोरेगाव विजय स्तंभाला , नहित जागृती मंच बोपोडीच्या वतीने अभिवादन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

भिमा कोरेगाव विजय स्तंभाला , जनहित जागृती मंच बोपोडीच्या वतीने अभिवादन

पुणे :-जनहित जागृती मंच(महाराष्ट्र राज्य)पुणे यांच्या नेतृत्वाखाली  दिनांक१-१-२०२१रोजी दुपारी २:००वाजता .१जानेवारी१८१८भिमा कोरेगाव शौर्यशाली विजयक्रांती स्तंभास. मा.श्री.विजय विनायक जगताप.संस्थापक अध्यक्ष(महाराष्ट्र राज्य) व मा.रमेश प्रल्हाद खरात(उपाध्यक्ष )यांच्या शुभहस्ते  . पुष्यहार घालुन मानवंदना देण्यात आली त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी

मा.बाळु मोरे

मा.गौतम मोरे

मा.आनेश रोकडे

मा.विजय जाधव

मा.भिमराव साठे

मा.उत्तम गायकवाड

मा.संतोष खरात उपस्थित राहुन हया सर्व जनांनी मानवंदना दिली🙏🏻