पुणे पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे पदवीधर मत.संघाचे आमदार.मा.श्री.अरुण लाड याची
पिं- चि विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या निवास्थानी भेट
पुणे :- मतदार संघाचे नवनिर्वाचित *आमदार मा. श्री. अरूण आण्णा लाड* यांनी आज *माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे* यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी *आमदार श्री. अरूण आण्णा लाड* यांचे स्वागत *राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा नगरसेवक श्री. शंकरभाऊ काटे, नगरसेविका सौ शितलताई नाना काटे* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. सुनिल गव्हाणे पिंपरी चिंचवड पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष श्री. महादेव पाटील* आदी उपस्थित होते.