शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*

*शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*


बैठकीत शहर प्रमुख यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.
त्यात प्रामुख्याने संघटनात्मक बांधणी, 
महाराष्ट्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत कसे पोहचवायचे, 


गणेश मंडळांवरती गुन्हे दाखल असल्यास ते मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना भेटुन पठपुरवा करून ते माफ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 


प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर,जनवाडी हा संघटनात्मक कार्यामध्ये पुणे शहरात नंबर एक ला असेल असे मी शहर प्रमुखांना सर्व शिवसैनिक ,पदाधिकारी,युवा सेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेना, अंगी कृत संघटना यांच्या  वतीने सांगितले. 


सर्वश्री मा.आनंद मंजाळकर,संजय डोंगरे,उमेश वाघ,अतुल दिघे,प्रकाश धामणे,विशाल कसाळकर,हनुमंत गावकरे,युवराज शिंगाडे,राजन नायर,सूर्यकांत पवार,उपेश सोनवाणे,विशाल कजबजे,अनिल खुडे,शिवा माने,आदित्य अवसरे,युवराज जाधव,ललित वाकडकर,राम भटूंगे,भूषण शिंदे ,आदित्य काळे व सर्व शिवसैनिक, महिला अघाडी उपस्थित होते.


*सेवेचे ठायी तत्पर आपला #प्रविण_दत्तु_डोंगरे*(शिवसेना,सहसमन्वयक/ संस्थापक अध्यक्ष: स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन)