पुनर्वासित हनुमान कोळीवाडा गावास भेट देण्या बाबत निमंत्रण पत्र

पुणे प्रवाह न्युज पोर्टल उरण : पुनर्वासित हनुमान कोळीवाडा गावास भेट देण्या बाबत निमंत्रण पत्र


माननीय महोदया.


मी.श्री.नरेश अनंत कोळी बहुजन समाज पार्टी विधान सभा उरण महासचिव राहणार पुनर्वासित हनुमान कोळीवाडा गावास भेट देण्यासाठी आपणास आगत्याचे निमंत्रण देत आहे तरी आप आमच्या विनंती पत्रास मान देवून आपण आपला आमूल्य वेल काढून पुनर्वासित हनुमान कोळीवाडा गावास आवर्जुन भेट द्यावी हीच सदिच्छा.


आपला नम्र,


श्री.नरेश अनंत कोळी


 बहुजन समाज पार्टी विधान सभा , महासचिव