पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अविनाश लोंढे यांची
भारतीय जनता पार्टी
शिवाजी मतदार संघाच्या
चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
*पुणे :- माझे जिवलग मित्र अविनाश लोंढे यांची
भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघ
‘चिटणीस’ पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन
व शुभेच्छा !
नियुक्ती पत्र देताना.
आमदार सिद्धार्थदादा शिरोळे,
पुणे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे,
अध्यक्ष रवीभाऊ साळेगावकर,
सरचिटणीस गणेशभाऊ बगाडे,
खडकी अध्यक्ष धरमेशभाई शाह ,
नंदकुमार मंडोरा,सौरभ कुंडलिक आदी
मान्यवर उपस्थित होते.