स्व. महेश जाबूळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणे कॅम्प येथे शोकसभेचे आयोजन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺

🌺🕯️✨🕯️ *शोकसभा* 🕯️✨🕯️🌺

🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺

*युवा पत्रकार, पुणे मिडीया वाॅचचे संपादक*

*स्व. महेश जांभूळकर* यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, मंडळं व राजकीय पक्षांतर्फे *शोकसभा* आयोजित केली आहे.

🌺 *शोकसभा- शनिवार, दि.१२ डिसेंबर २०२०*

🌺 *सायंकाळी ६ वाजता*

🕯️ *स्थळ- सिध्दार्थ ग्रंथालय आवार,छत्रपती*

     *शिवाजी मार्केट समोर, कॅम्प, पुणे १.*

🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺