तयार आहात ना परिवर्तनाला... तयार आहात ना नवनिर्माणाला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल*तयार आहात ना परिवर्तनाला...


तयार आहात ना नवनिर्माणाला...*


पुण्यामध्ये *महाराष्ट्र नवनिर्माण सेना* पक्षाच्या *पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार *ॲड. रुपालीताई पाटील* व *शिक्षक मतदार संघाचे उमेदवार #मा. विद्यानंद मानकर* यांच्या प्रचाराकामी भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. *मनसे जनहित व विधी विभागाकडून* दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या.


*सन्मा. राजसाहेब ठाकरे* यांचे हे *महाराष्ट्र सैनिक* पदवीधर व शिक्षकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित समस्या व प्रश्न सोडवतील याबाबत कोणतेही दुमत नाही. 


*चला तर मग... पदवीधर...शिक्षक मतदार बंधू भगिनींनो* तयार आहात ना परिवर्तनाला...तयार आहात ना नवनिर्माणाला...


आपले अमूल्य असे *पहिल्या* पसंतीचे मत देवून *ॲड. रुपालीताई पाटील व मा. विद्यानंद मानकर* यांना विजयी करुया.


*ॲड. समीर इनामदार*


*उपाध्यक्ष : विधी विभाग पुणे शहर*