वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ उमेदवाराच्या प्रचारार्थ पत्रक वाटप करण्यात आले

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* 


**


*पुणे :-* थेट मतदारांपर्यंत..


पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील 


*वंचित बहुजन आघाडी*, 


*शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने*


 *वंचित बहुजन आघाडी*


*पुणे शहर अध्यक्ष* 


*मा. मुन्नावर कुरेशी यांच्या* *नेतृत्वाखाली*


*पुणे पदवीधर* संघाचे 


*उमेदवार*


*सोमनाथ जनार्दन साळुंके* 


व 


*शिक्षक मतदार संघाचे* 


*उमेदवार*


*सम्राट विजयसिंह शिंदे* यांच्या प्रचारार्थ  


मराठवाडा काॅलेज परिसर आणि डेक्कन जिमखाना बस स्टॉप जवळ याठिकाणी पक्षाच्या वतीने, माहिती पत्रक आणि प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन, 


*वंचित बहुजन आघाडीचे* 


*पुणे पदवीधर मतदार*


*संघाचे उमेदवार*


*अनु. क्रमांक 11 वरील उमेदवार* 


*सोमनाथ जनार्दन साळुंके*


 आणि 


*शिक्षक मतदारसंघाचे* 


*अनु. क्रमांक :- 04 वरील* *उमेदवार*


*सम्राट विजयसिंह शिंदे*


*या दोन्ही उमेदवाराच्या*


*नावासमोरील*  


*प्रसंती क्रमांक 01* 


 *बटन दाबून*


*महाराष्ट्र विधान परिषदेत*


*जाण्याची संधी द्यावी*


*अशी विनंती करताना*


*वंचित बहुजन आघाडी*


*शिवाजी नगर मतदार संघ*


*याप्रसंगी*


*मा. महेंद्र येरेल्लू*


*अध्यक्ष-शिवाजीनगर म.संघ*


*मा. रणजीत केदारी*


*मा.अध्यक्ष शि. म. संघ*, 


*मा.दिक्षांत चौहान*


 *उपाध्यक्ष शि. म. संघ*


*कादिर पठाण*, 


*उपाध्यक्ष शि. म. संघ*


*मा.विक्रांत बेंगळे*


*महासचिव शि. म. संघ* .


*मा. अजय कोरके*


*कायदेशीर सल्लागार*


*शि. म. संघ*, 


*मा. वैभव नायडू*


*संघटक, शि. म. संघ*, 


*मा. सेल्वराज पिल्ले*


*कोषाध्यक्ष, शि. म. संघ.*, 


*मा. साजनभाऊ सुर्यवंशी*


*वंचित बहुजन आघाडी*


*खडकी विभाग अध्यक्ष*, 


*सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे जिल्हा*


*अध्यक्ष मा. शुभम चव्हाण*, *मा. बसावर मुजावर* *वं.बहु.आ.शि.म.संघ*


*खडकी विभाग*, 


*वंचित बहुजन आघाडी*


*शिवाजी नगर मतदार संघाचे सदस्य :-* 


*मा. अनिकेत आंग्रे*, 


*मा.अजित कुमार प्रसाद,*


*मा. सुनिल जाधव,*


*लक्ष्मण भिसे, शफीक कुरेशी, रुपेश रोकडे*, 


*युवा कार्यकर्ते :-* 


*ओंकार कांबळे*, 


*अक्षय बुचते*


*आणि*


*पत्रकार*


*मा.संतोष सागवेकर*


*प्रसिद्धी प्रमुख शि. म. संघ*.


तसेच


*वंचित बहुजन आघाडी,*


*शिवाजी नगर मतदार संघ*


*समस्त नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते*


या सर्वाच्या सहकार्याने आणि आदी मान्यवरांच्या उपस्थितीत


प्रचार करण्यात आला.


**********************


*मतदान दिनांक :-*


*1 डिसेंबर २०२०*


*वेळ :-* 


*सकाळी 8 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत*


*आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर*


***********************'