वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघ आणि  माता रमाई महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने, खडकी पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय चव्हाण साहेब आणि पोलीस बांधवांन समवेत भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन संपन्न 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *वंचित बहुजन आघाडी,*


*शिवाजीनगर मतदार संघ*


*आणि*


*माता रमाई महिला बचतगट*


*यांच्या*


*संयुक्त विद्यमाने,* 


तसेच


*खडकी पोलीस स्टेशनचे,*


*वरिष्ठ पोलीस निरीक्षक*


*मा. दत्तात्रय चव्हाण साहेब*


आणि


पोलीस बांधवांन समवेत भाऊबीज कार्यक्रमाचे


आयोजन संपन्न*


 


*पुणे :- वंचित बहुजन आघाडी,


शिवाजीनगर मतदार संघ


आणि


माता रमाई महिला बचत गट,महाराष्ट्र राज्य


यांच्या संयुक्त विद्यमाने, 


*खडकी पोलीस स्टेशनचे*


*वरिष्ठ पोलीस निरीक्षक*


*मा. दतात्रय चव्हाण साहेब*


आणि 


खडकी पोलीस स्टेशन मध्ये


कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांन समवेत 


बहिण- भाऊ प्रेमाचे ऋणानुबंध जपत,


खडकी पोलीस स्टेशन याठिकाणी


भावबीज कार्यक्रम घेण्यात आला. 


याप्रसंगी 


*खडकी पोलीस स्टेशनचे*


*वरिष्ठ पोलीस निरीक्षक*


*मा. दत्तात्रय चव्हाण साहेब*


आणि


पोलीस बांधवांन तसेच 


*वंचित बहुजन आघाडीचे*


*पुणे शहर अध्यक्ष*


*मा. मुनोवर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली,*


वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघ


आणि


माता रमाई महिला बचत महाराष्ट्र राज्याच्या


महा.प्रदेश अध्यक्षा


मा.सौ.रागिणीताई कोरके, 


महा. प्रदेश.उपाधक्षा 


मा.सौ. वैशालीताई भोसले,


सदस्य सारिकाताई राक्षे,


सदस्य मा. सौ. सुनिताताई राक्षे


आणि 


वंचित बहुजन आघाडी, 


शिवाजी नगर मतदार संघाचे अध्यक्ष 


मा. रणजीत केदारी,


मा.अजयभाऊ कोरके


(कायदेशीर सल्लागार शि. म. संघ),


मा.विक्रांत बेंगळे (महासचिव, शि.म.संघ),


बशिर मुजावर (उपाध्यक्ष शि. म. संघ) ,


.दिक्षांत चव्हाण (उपाध्यक्ष शि. म. संघ) ,


मा.महेंद्र येरेल्लु (सहसंघटक शि. म. संघ),


मा. साजन सुर्यवंशी (अध्यक्ष खडकी विभाग ), 


कृणाल गायकवाड,


शकील खान, कबीर पठाण,


संदिप विल्यसन,


आणि


पत्रकार मा.संतोष सागवेकर


आदीच्या उपस्थितीत


आणि


खडकी पोलीस स्टेशन पोलीस मधील बांधवांन समवेत, 


बहिण - भाऊ प्रेमाचे ऋणानुबंध राखीत,


भाऊबीज कार्यक्रम,


आनंदी वातावरण साजरा करण्यात आला .