शिरूर येथील पिडीत महिलेवर मोफत उपचार आणि संबंधित हल्लेखोरांनवर त्वरित कारवाई होणे बाबत, शिवाजीनगर मतदार*  *संघाचे शिष्टमंडळ* *डॉ. मुरलीधर तांबे अधिष्ठाता,*  *वै. जी. शा. वै. म. पुणे* *(वैद्यकीय जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे*)* *ससुन सर्वोउच्चार, पुणे यांना भेटून निवेदन देण्यात आले*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*शिरूर येथील पिडीत महिलेवर मोफत उपचार आणि संबंधित हल्लेखोरांनवर त्वरित कारवाई होणे बाबत, शिवाजीनगर मतदार* 


*संघाचे शिष्टमंडळ*


*डॉ. मुरलीधर तांबे अधिष्ठाता,* 


*वै. जी. शा. वै. म. पुणे*


*(वैद्यकीय जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे*)*


*ससुन सर्वोउच्चार, पुणे यांना भेटून निवेदन देण्यात आले*


*पुणे :-* डॉ. मुरलीधर तांबे


अधिष्ठाता


ससून सर्वोपच्चार रुग्णालय


पुणे यांना 


मा. मुनोवर कुरेशी 


वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली, 


शिरूर येथील पिडीत महिलेवर, अज्ञात व्यक्तीने हल्ला करून, गंभीर जखमी केले. त्या पिडीत महिलेवर मोफत उपचार करण्यात यावा. तसेच हल्लेखोरांनवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 


असे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर मतदार संघाचे मा. अजयभाऊ कोरके कायदेशीर सल्लागार (शि. म. संघ), मा. अशोक गायकवाड (शि. म. संघ), मा. महेंद्र येरेल्लु सहसंघटक (शि. म. संघ),मा. साजन सुर्यवंशी (अध्यक्ष खडकी विभाग ),


मा. अतिश पवार (शि. म. संघ), मा. आशितोष येरेल्लु बोपोडी विभाग आणि पत्रकार संतोष सागवेकर आदी च्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी शिवाजी नगर, मतदार संघाचे शिष्टमंडळ भेटुन निवेदन देण्यात आले.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image