अहमदभाईंच्याठायी होती.भावपूर्ण श्रद्धांजली. उल्हास पवार पुणे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



अहमद पटेल निधन फारच दुःखद आहे. माझी अनेक वर्षांपासून मैत्री. युवक काॅगेस चळवळीतील जुने सहकारी. पुढे भारतीय राजकारणातील थोर मुत्सद्दी काॅग्रेस नेत्यांचे सल्लागार अफाट जन संपर्क विविध पक्षांच्या नेत्यांचे मित्र साधी राहणी मितभाषी प्रसिद्धी परान्मुख ही वैशिष्ठे अहमदभाईंच्याठायी होती.भावपूर्ण श्रद्धांजली. उल्हास पवार पुणे