सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षि वाल्मिकी, सरदार पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले... 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे, दिनांक 31 ऑक्टोबर २०२० :


महर्षि वाल्मिकी, सरदार पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपन्न झाला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाते डॉ. संजीव सोनवणे, डॉ. अंजली कुरणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर आदी मान्यवर तसेच अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे गुलाब चव्हाण, सुदर्शन चव्हाण,नंदू वाडिया आदी पदाधिकारी व विविध विभागांचे विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)