*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*माता रमाई महिला बचत गटाच्या वतीने आर्थिक मदत आणि रेशनिंग किटचे वाटप*
*पुणे :-* माता रमाई बचत गटाच्या अध्यक्षः रागिणीताई अजय करके
उपाध्यक्ष आशाताई क्षत्रिय सेक्रेटरी :-सारिकाताई राक्षे
संचालक शर्मिलाताई गायकवाड
यांच्या वतीने
शोहिणीताई खरात या माता रमाई महिला बचत गटाच्या सदस्या यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण होऊन, संपूर्ण कुटुंबाने मागील काळात खुपच भयंकर भोगावे लागले आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाने कोरोना सारख्या महाभयंकर रोगावर यशस्वीपणे मात केली आहे.
याकरिता माता रमाई महिला बचत गटाच्या वतीने आर्थिक मदत आणि रेशनिंग किटचे वाटप
करण्यात आले.
याप्रसंगी माता रमाई बचत गटाच्या अध्यक्षः रागिणीताई अजय करके,
उपाध्यक्ष आशाताई क्षत्रिय, सेक्रेटरी :-सारिकाताई राक्षे,
संचालक शर्मिलाताई गायकवाड,
वंचित बहुजन आघाडी, शिवाजीनगर मतदार संघाचे कायदेशीर सल्लागार
मा. अजय कोंरके
आणि
पत्रकार आणि वं. बहु. आ. शि. म. संघाचे प्रसिद्धी प्रमुख
संतोष सागवेकर आदी मान्यवर यावेळी*शीख धर्म संस्थापक*
*आणि*
*प्रथम गुरु*
*गुरुनानक जयंती*
*निमित्ताने सर्वांना हार्दिक* *शुभेच्छा......*
*शुभेच्छुक* 🌹💐
*संपादक*
*संतोष सागवेकर*
*सा. पुणे प्रवाह परिवार*
🙏 🙏🙏 उपस्थित होते.