7 ते 9 डिसेंबर रोजी,मुंबई येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात, मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार???

पुणे प्रवाह न्युज पोर्टल...   7 ते 9 डिसेंबर रोजी,मुंबई येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात, मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार??? 


*🔥मराठा क्रांती मोर्चा महत्त्वाचा MSG‌ वाचुन पुढे पाठवा.🔥* 


पुणे येथे दि.२९नोव्हें.रोजी


संपन्न झालेल्या मराठा क्रांती मोर्चा राज्यस्तरीय बैठकीतील निर्णय:


१) महावितरणमध्ये SEBCला वगळून करण्यात येणार्या भरती प्रक्रियेच्या विरोधात १ व २ डिसेंबर रोजी त्या त्या जिल्ह्यातील अधिक्षक अभियंता कार्यालयावर डावलण्यात आलेल्या SEBC उमेदवारांच्या कुटुंबियांसह मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाव्यापी आंदोलन


२) ७ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबई येथे होत असलेल्या विधानसभा अधिवेशन काळात ८ डिसेंबर रोजी विधानभवनावर हजारोंच्या संख्येतील वाहनांसह धडक मोर्चा 


३)आंदोलनाच्या व्यापक तयारीसाठी ४ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा बैठका घेण्याचा निर्णय


     मराठा बांधवांनी निद्रीतावस्थेतून बाहेर येऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हे नम्र आवाहन.


    जय शिवराय!


एक मराठा लाख मराठा


महावितरण भरती प्रक्रियेत कागदपत्रे पडताळणी कशी होते तेच पाहु सर्वांनी आक्रमक पने नियोजन करावे.


संदेश पुढे पाठवा.