महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 नावांच्या शिफारशी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. यावेळी मंत्री अनिल परब,मंत्री अमित देशमुख, मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी नावांची यादी* *महााविकासआघाडीकडून राज्यपालांकडे सुपूर्द !*


*मंत्री अनिल परब जी,मंत्री अमित देशमुख, मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली.*


✋✋✋⏰⏰⏰ 🏹🏹🏹 


 पुणे :-  *महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 नावांच्या शिफारशी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे केली.*


*राष्ट्रवादी काँग्रेस*


*एकनाथजी (नाथाभाऊ) खडसे*


*राजू शेट्टी*


*यशपाल भिंगे*


*आनंद शिंदे*


*भारतीय राष्ट्रीय काँग्रेस*


*रजनी पाटील*


*सचिन सावंत* 


*मुझफ्फर हुसेन*


*अनिरुद्ध वनकर*


*शिवसेना*


*उर्मिला मातोंडकर*


*चंद्रकांत रघुवंशी*


*विजय करंजकर*


*नितीन बानगुडे पाटील*


*महाविकास आघाडीच्या*


*राज्यपाल नियुक्त होणाऱ्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन*


💐💐💐💐💐💐💐💐💐