पुणे प्रवाह न्युज पोर्टल
काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते, लोकनेते अनंतराव थोपटेसाहेब यांचे विश्वासु मित्र तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे मा.सदस्य अनंतराव सोंडकर
यांचे ह्रदय विकाराने आज निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
💐पुणे प्रवाह न्युज पोर्टल
परिवारा कडून भावपूर्ण श्रदांजली💐