.पं.केकतपुर** *येथे एतिहासिक भव्य. *रक्तदान शिबिर संपन्न*** 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


.पं.केकतपुर**


*येथे एतिहासिक भव्य


रक्तदान शिबिर संपन्न**


अमरावती :- अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती,यांचे द्वारा आयोजित व श्री युवा रक्तदाता सामाजिक संस्था याच्या सहयोगाने, ग्रा. पं. केकतपुर, जि. अमरावती, येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त व सेवा सप्ताह अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते., विशेष म्हणजे गावाच्या ईतिहासात अशा प्रकारचे हे पहिलेच रक्तदान शिबिर होते., सेवासप्ताह अंतर्रगत गाव स्वच्छता अभियान, कोरोना जणजागृती, थँलेसिमीया या रोगा बद्दल माहिती व जागृती असे विविधांगी उपक्रम या दरम्यान राबविण्यात आले, कोरोना काळात प्रचंड प्रमाणात भासणारा रक्ताचा तुटवडा, त्याच प्रमाणे विविध आजार, अपघात यामध्ये लागणारे ब्लड या करीता विशेषतः ग्रामिण भागातील लोकांची फार परवड होते, ही पार्श्वभूमि लक्षात घेता, अंबाई बहु. सेवाभावी संस्था अध्यक्षा सौ माधुरी सचिन चव्हाण व उपाध्यक्ष श्री सचिन चव्हाण यांनी या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले व आपल्या गावाबद्दल व गावकर्याबद्दल आपली सहिष्णुता दखविली, या रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी सहर्ष भेट देवून रक्तदात्यांचे मनोबल वाढविले,शिबिरास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस माननिय राम बुरघाटे यांची प्रमुख उपस्थिति लाभली, त्यांनी रक्तदात्यांना शुभेच्छा व भेटवस्तु दील्या, व या उपक्रमाचे कौतुक केले,विशेष अतिथी म्हणुन युवा लायन्स ग्रुप चे संस्थापक, व अध्यक्ष माननिय योगेश दादा गुळधे व त्यांची युवा लायन्स टीमने सर्व रक्तदात्यांना या ऐतिहासिक रक्तदानाचे खरे मानकरी ठरवले व त्यांना शुभेच्छा दिल्या,त्याच प्रमाणे स्वास्थ्य सुरक्षा फाउंडेशन चे अध्यक्ष माननिय डाँ प्रदीप तरडेजा सर यांनी 


सर्व उपस्थीतांना स्वास्थ्य संजीवन काढ्याचे वाटप केले व या शिबिरास शुभेच्छा दिल्या, या व्यतीरीक्त राजापेठ पोलिस स्टेशन सक्रीय पोलिस मित्र टीम, यांनीही या शिबिरास उपस्थिति दिली, या वेळी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात सहकार्रय दीलेले श्री युवा रक्तदाता सामाजिक संस्था, वाठोंडा, जि. अमरावती अध्यक्ष माननिय संकेत ठाकरे, सचिव माननिय गजू दादा आंडे, यांचा अंबाई संस्था सचिव प्रशांत कंकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या शिबिरात आयोजकां प्रमाणेच महत्वाची भुमिका असणारी गाडगे बाबा रक्तपेढी अमरावती, यांच्या टीमचा देखिल सत्कार करण्यात आला,गावात सर्व नियोजन करूण देणारे गावचे पोलिस पाटील श्री सुधिर भोयर यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला, रक्तदान करणारे सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आली, व त्याचा यथा योग्य सन्मान करण्यात आला ,या शिबिरास संपूर्ण केकतपुर ग्रामवासी यांचा व रक्तदात्यांचा उस्फुर्रत प्रतिसाद मिळाला ,कोरोना काळात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत अतिशय शिस्तबध्द पणे संपूर्ण रक्तदान शिबिर संपन्न झाले,यावेळीअंबाई संस्था अध्यक्षा, सौ माधुरी सचिन चव्हाण, सचिव प्रशांत हरिभाऊ कंकाळे ,उपाध्यक्ष सचिन बी चव्हाण यांनी,शिबिरासाठी अथक प्रयत्न केलेले श्री आशिष भोयर,शिवानी पवार, संदीप जाधव, निवृत्ती दादा साखरकर, विनोद मेश्राम यांचे व समस्त रक्तदात्यांचे व समस्त गावकर्यांचे मनःपुर्रवक आभार व्यक्त केले,.