पुणे प्रवाह न्युज पोर्टल
:
दापोडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर व पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६३ नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुडवड्यामुळे रक्तदान केले. त्याप्रसंगी आयोजक नगरसेवक राजाभाऊ बनसोडे तसेच उद्घाटन प्रसंगी शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे पाटील उपमहापौर तुषार हिंगे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे माजी महापौर योगेश बहल प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे प्रवक्ते फजल शेख नगरसेविका स्वाती माई काटे स्विकृत सदस्य संजय कणसे शहर उपाध्यक्ष शेखर काटे, उपाध्यक्ष जन्नतबी सय्यद,प्रभाग अध्यक्ष फमिदा शेख अल्पसंख्याक उपाध्यक्ष मझर खान, नारायण गायकवाड, अजय जाधव, मामा लांडगे,पाॅल नायर,अॅलेक्स विल्यम,विटसम जोसफ, दिलीप बारगुजे,राघूआण्णा पुजारी, सदाशिव रसाळ,सदगुरू काटे,रवि कांबळे,बंटी मुजावर,दिपक साळवे,महेश झपके व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.