पुणे प्रवाह न्युज पोर्टल
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचा युवक मेळावा व पक्ष प्रवेश तसेच संघटनात्मक नवनियुक्ति चा सोहळा पार पडला.
कोथरूड :- आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचा युवक मेळावा व पक्ष प्रवेश तसेच संघटनात्मक नवनियुक्ति* महाराष्ट्रचे युवक *प्रदेश कार्याध्यक्ष मा.रविकांतजी वर्पे, नवनियुक्त पुणे शहर प्रभारी मा.विशालजी काळभोर* , विरोधी पक्ष नेत्या *मा.दिपालीताई धुमाळ नगरसेविका ,मा.लक्ष्मीताई दुधाने, मा.बाबा धुमाळ, प्रदेश उपाध्यक्ष मा.राकेश कामठे ,पुणे शहर अध्यक्ष महेश हांडे,कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नीलजी दुधाने, नितीनजी कळमकर* यांच्या *हस्ते पत्रक* देउन पार पडल्या तसेच या कार्यक्रमास उपस्थित पक्षाचे पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस *मा.समीरजी चांदेरे* , सनी मानकर, किरण खैरे, सागर खांदवे , अजिंक्य पालकर, गजानन लोंढे, अमोल ननावरे, अविनाश भांड, केतन ओरसे, निशिकांत कांबळे, विशाल नाटेकर, अदिल सय्यद, अजिंक्य ढमाळ , सिधु बनकर,ज्योतीताई सुर्यवंशी ,राजाभाऊ गायकवाड , योगिता बावकर, शुभम माताळे,भक्ती गाटे , राकेश मारणे ,निलेश शिंदे,महादेव चाकणकार आदी पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते *या कार्यक्रमाचे नियोजन कोथरूड मतदारसंघाचे युवक अध्यक्ष प्रमोदजी शिंदे* यांनी उत्तम प्रकारे केले होते....