बँक वसुली पथकाला वेळीस वेसण घाला या संदर्भात मा. राजेश देशमुख जिल्हाधिकारी यांना सर्वाधिक पत्रकार संघ आणि भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मा. राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे


यांना निवेदन देताना


भारतीय धर्म निरपेक्ष पार्टी


कामगार युनियन


महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष


तथा


कामगार नेते


तथा


सर्वाधिकार पत्रकार संघ, पुणे


महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष 


संपादक सा. पुणे प्रवाह


मा. संतोष सागवेकर, 


सर्वाधिकार पत्रकार संघाच्या


संस्थापिका अध्यक्ष


मा. सौ. कांचनताई बडवणे आणि 


सर्वाधिकार पत्रकार संघाचे


महाराष्ट्र प्रदेश संघटक


तथा


मेट्रो न्युज चे प्रतिनिधी 


सिमोनभाऊ सातपुते


आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत


1)जिल्हाधिकारी साहेबाना :- कोरोना काळात बँकेच्या वसुली पथकाकडून बेकायदेसवशीर रित्या दमदाटी करून थकीत थकबाकी करिता सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरून, सामान्यांना धमकावण्याचा प्रकारास वेळीच आळा घालण्यासाठी संदर्भात निवेदन देताना....


2) कोरोना काळात दामदुपटीने - मनमानी कारभाराच्या जोरावर, महावितरण विभागाकडून थकीत लाईट बिलाच्या नावाखाली सर्व सामान्य जनतेची होत आहे पिळवणूक याला आळा बसण्या संदर्भात


महावितरण


मा. मुख्य अभियंता साहेब


रास्ता पेठ


पुणे 


यांना निवेदन देताना 


3) कोरोना काळात बहुसंख्य कामगार वर्गाला हक्कांची नोकरी सोडावी लागली किंवा कोरोना लाॅकडाऊन परिस्थितीचे कारण पुढे करीत, कारखान्याचे मालक किंवा संबंधित अधिकारी हे, सध्या कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात नोकरीवरून काढून टाकीत आहेत.


कामगार बंधू - भगिनींच्या अन्यायाला वाचा फोडून,


कामगार बंधू आणि भगिनींना पुन्हा कामावर रुजू करण्या


करिता संबंधित


मा. विकास पणवेलकर


कामगार उपआयुक्त


आयुक्त कार्यालय


पुणे 


निवेदन देण्यात आले.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image