मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आले,* व 


जिल्हाधिकारी कार्यालय समाेर 


*निषेध करून दोषी नरधामांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा घाेषना देण्यात आले,* 


यावेळी पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी 



पुणे :- शहराच्या वतीने


  मंगळवार दिनांक ६/१०/२०२० राेजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सर्व महिला पदाधिकारी सभासद बहुसंख्याने उपस्थित राहून * निवासी उपजिल्हाधिकारी डाँ जयश्री कटारे यांना निवेदन दिले.*


यावेळी *संस्थापक अध्यक्ष मा.दशरथ शेट्टी,पुणे शहर महिला अध्यक्षा साै. प्रमिला देवकुळे, युवती अध्यक्षा कु.पुनम धाेत्रे, उपाध्यक्ष महा.राज्य साै.मंगल रूपटक्के,कार्याध्यक्ष पुणेशहर मा श्री रमेश भंडारी,चिटणीस पुणे शहर मा श्री कांच्याभाऊ घाेडके,संघटक पुणे शहर मा श्री चंदू म्हेत्रे,संघटक ता.राेड मा श्री सतिश गायकवाड,आदि कार्यकते नेते उपस्थित हाेते.*


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या