हाथरसच्या आड मध्ये केंद्र आणि उत्तर प्रदेशाचे राज्य सरकार विकासाचे अपयश आणि जातीय तेढ निर्माण करू पाहाते....बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा बहन मायावती

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 *


*नवी दिल्ली :-* हाथरस


सामूहिक बलात्कार प्रकणावरून


बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा


मायावती यांनी योगी सरकारवर


जोरदार निशाणा साधला आहे ट्विट


करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. योगी सरकारनं चूक सुधारावी आणि पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठिण होईल असं मायावती यांनी म्हटलं आहे. पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं तर अधिक योग्य राहिल असंही त्या म्हणाल्या आहेत.


आपल्या ट्विटमध्ये मायावती म्हणतात, "हाथरस पीडित कुटुंबाला ज्या प्रकारे चुकीची आणि अमानुष वागणूक दिली गेली त्यामुळे देशभरात प्रचंड संताप आहे. सरकारनं आता तरी चूक सुधारावी आणि पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठिण


होईल” असंही मायावती


आहेत.