आय.पी.एलच्या 13व्या मोसमात दुबई येथे आयोजित करण्यात आले आहे.  सामन्यांत सहभागी संघातील प्रत्येक खेळाडू, संघाचा मदतीकरिता असणारा स्पोर्ट् स्टाप, जाहिरातदार, सेलेब्रिटी,संघाचे मालक, आणि इतर सर्वाची कोरोना चाचणी घेण्यात यावी.या सर्वाचा कोरोना चा रिपोर्ट येईपर्यंत , प्रत्येकाला होम क्वारंटाईन करण्यात यावे. अन्यथा कोरोना चा झपाटय़ाने पसार होण्यास वेळ लागणार नाही.???.... संतोष सागवेकार कामगार नेते

प्रति


मा. उद्धवजी ठाकरे


मुख्यमंत्री


मंत्रालय 


मुंबई - 


विषय :- आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वाची कोविड-19, कोरोनाची चाचणी करून, त्याचा सर्वाचा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत,


होम क्वारंटाईन करण्यात यावे..... 


कामगार नेते


मा. संतोष सागवेकार


महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष


भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष


कामगार युनियन


महोदय यांसी, 



मुख्यमंत्री साहेबांचे  अधिकृत पीऐ


मा. सागर मोरे


यांच्या व्हाॅटशाँफ नंबर वर 


मुख्यमंत्री यांच्या माहिती करिता 


हे पत्र पाठविण्यात आले आहे. 


त्यामुळे मागच्या वेळी परदेशातून आलेल्यांना वेळीच कोरोना तपासणी करण्यात आली असती तर,आणि त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत जर होम क्वारंटाईन केले असते तर, देशात कोरोना झपाटय़ाने वाढला नसता. देश वाशियांनी वेटीश धरून, जनतेला मरणदायक यातना भोगाव्या लागल्या. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये. याकरिता 13व्या मोसमासाठी गेलेल्या प्रत्येकांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. तसेच चाचणी निगेटीव्ह येईपर्यंत, प्रत्येकाला होम क्वारंटाईन करणे अत्यावश्यक आहे.याकरिता भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाचा मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा कामगार युनियन आहे. या नात्याने आपणाकडे हा विनंती अर्ज करित आहे.


कळावे,


आपला विश्वासू


*संतोष प्रभाकर सागवेकर*


*महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष*


*भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष*


*कामगार युनियन* . 


ठिकाण :- पुणे


तारीख :-20 /10 /2020