प्रभाग क्रमांक 02 मधील जाधववडी,चिखली,कुदळवडी, बालघरे वस्ती राजे शिवाजी नगर, पंतनगर भागातील सर्व अंतर्गत रस्ते सीमेंट कोंक्रेटीकरण होणार मा, महापौर राहुल जाधव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी दिनांक १०.१०.२०२०



आमदार पै.महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी सेक्टर-16 कुदळवाडी बालघरे वस्ती मध्ये रोकडे वस्ती महादेव नगर लोंढे वस्ती पंतनगर व पूर्ण जाधववाडी भागातील अंतर्गत रस्ते सीमेंट कॉंक्रिटीकरण करणार असा शब्द महापौर झाल्यानंतर राहुलदादांनी जनतेला दिला होता महापौर झाल्यानंतर राहुलदादांनी आमदार पै.महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने प्रभागतील विकास कामासाठी भरपूर निधि मंजूर करून घेतला आणि प्रत्यक्ष कमला सुरवात देखील केली चिखली गावठाण भागातील बरेचसे रस्ते कॉंक्रिटीकरण काम पूर्णत्वा कडे आहे तसेच उर्वरित पंतनगर, सेक्टर 16 राजे शिवाजीनगर, बालघरेवस्ती आणि संपूर्ण जाधववडी मधील रस्ते येत्या काही दिवसांतसंपूर्णपणे क्रिटीकरण केले जटिल अशी माहीत मा र हुल जाधव यांनी या वेळी प्रतिनिधींशीप्रतींनीढीशी बोलताना दिली 


काल राहुलदादा जाधव यांनी महानगर पालिकेच्या आधिकार्‍यांन समवेत जाधववाडी परिसरातील काँक्रिटीकरण व अमृत योजनेतून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन कामाची पाहणी केली लवकरच अमृत योजनेतून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी काँक्रीटीकरण रस्त्याचे काम चालू करण्याच्या सूचना राहुल जाधव यांनी समंधित अधिकार्‍यांना दिल्या