मा.श्री. प्रकाश अर्जुन शिंदे* यांची *पोलीस मित्र युवा महासंघ* *महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली .

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 *मा.श्री. प्रकाश अर्जुन शिंदे*


*पोलीस मित्र युवा महासंघ* *महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नियुक्ती*पुणे :-  मा.श्री. प्रकाश अर्जुन शिंदे*


यांची


*पोलीस मित्र युवा महासंघ* *महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नियुक्ती* करण्यात आली. 


आपले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आरोग्य व क्रीडा क्षेत्रात संघर्षाचे धडपड पाहुन पोलीस प्रशासन व परिवार यांच्यावर विविध प्रकारे होत असलेले अन्याय तशेच सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी सहकारी करुन न्याय मिळून देण्यासाठी १ जानेवारी २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात येत आहे.


आपल्या पुढील काळात संविधानाचे व महासंघाचे निस्वार्थ पणे समर्पित भावनेने वरिष्ठांच्या आदेशाचे व त्यांच्या शब्दांचे पालन करुन समितीच्या ध्येय धोरणात कोठेही बाधा येईल असे कृत्य करणार नाही हिच अपेक्षा बाळगतो.


प्रति,


१) मा. जिल्हा अधिकारी साहेब पुणे २) मा. पोलीस अधीक्षक साहेब पुणे ३) मा.


N. R. Jaiswal प्रा. नितिन जैस्वाल संस्थापक अध्यक्ष


NRBS