कोरोनाच्या काळात देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचा समावेश

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


**


*मुंबई :-* प्रतिनिधी - 


कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळल्याबद्दल कौतुक झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 'मूड ऑफ द नेशन' नावानं दि. १५ ते २७ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १५ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, आंध्र प्रदेशचे वाय.एस. जगनमोहन रेड्डी हे ११ टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ममता बॅनर्जी व नितीश कुमार यांची लोकप्रियता घटल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत ही बाब लक्षात घेण्या सारखी आहे.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या