साप्ताहिक प्रयत्नशिलभारत चे संपादक संतोष जॉन पवार यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*. *पुणे :-* मुळचे नगरचे सध्या पुणे येथे असलेल्या संतोष जॉन पवार यांचे हृदयविकाराने मंगळवार दि .२२ रोजी संध्याकाळी निधन झाले . मृत्यू समयी ते ४५ वर्षांचे होते . त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . संतोष पवार हे पत्रकार व समाज कार्य माध्यमातून कार्य करीत होते तसेच प्रयत्नशील भारत या साप्ताहिकाचे मुख्य संपादक व जनमित्र न्युज नेटवर्क चे कार्यकारी संपादक होते . त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले ,भाऊ -बहिण पुतणे असा परिवार आहे आहे . त्यांच्या अकस्मीक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


🌺🌷🌹💐💥🌸🌹🌷🌻💐🌺💥 *सा. पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली* 🌸🌺🍿🌹💥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान