पुणे जिल्हा साऊंड,लाईट,जनरेटर मंडप असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.तसेच हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मा.सर्वोच्च न्यायालयाने साऊंड सिस्टिम बंदी घातली नसतांना ही पोलिस प्रशासन बंदी करीत आहे.तसेच लाईट मंडप,जनरेटर व्यावसायिक व्यवसाय बंद असल्याने कर्ज व उपासमारीच्या विळख्यात अडकले आहेत.अनलॉक व कोरोनासह जगणे या सरकारी धोरणाने बस,नाभीक,खाद्य व्यावसायिक तसेच अन्य व्यवसाय योग्य ती खबरदारी घेवून सुरू होत आहेत.त्यामुळेच योग्य त्या अटी शर्ती घालून हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन .या प्रसंगी अध्यक्ष गणेश काळभोर,अनिल पाटील,निरंजन आव्हाळे,सुनील ओव्हाळ,सिद्धार्थ सुतार,राहुल माने,सुमित गायकवाड,अमोल चांदणे,विकी भोसले,अजय बोज्जा,नाईम शेख,सचिन काटे,तुषार थुल,आकाश बेलेकर,संतोष शेलार,अनिल कांबळे,रवींद्र के. आदी मान्यवर उपस्थित होते.


छायाचित्र :जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करतांना व्यावसायिक.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या